Category: बातम्या

कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई तुर्तास स्थगित .;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली. कोरोना महामारीत कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची तयारी नगरपंचायतीने केली होती.…

खंडाने शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सौ. मोहिनी मडंगावकर यांची तहसीलदारांना निवेदन..

सावंतवाडी /- तालुक्यात खंडाने शेती करणाऱ्याना सातबाऱ्यावर त्यांचे नाव नसल्याने शासनाच्या नियमानुसार भात नुकसान भरपाई मिळत नाही आहे. परतीच्या पावसाने त्यांच्या भातशेतीचे नुकसान तर दुसरीकडे त्यांना खंड देखील द्यावा लागणार…

वैभववाडी – तरळे मार्ग वाहतुकीस धोकादायक.;रस्ता तत्काळ दुरुस्ती करा,अन्यता आंदोलन छडणार – सज्जन रावराणे

रस्त्यावर भंगार टाकल्यामुळे वाहन चालकांना त्रास – – वैभववाडी/- वैभववाडी तरळे रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.रस्त्यावरून वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यातील ऊस तोडणी केलेला ऊस…

समाज ऋण म्हणून प्रत्येकांनी जबाबदारी उचलावी.;विवेकानंद नाईक

दोडामार्ग/ – शासन सर्व काही करेल या आशेवर न राहता समाजाचे आपणही काही देणं लागतो हे समाज ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा व या ऋणातून मुक्त व्हावे यामुळेच समाजसेवा…

ओरोस प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक,टपरी व्यवसाय यांचे भाडे माफ.;छोटू पारकर

प्राधिकरण सदस्य महेश (छोटू) पारकर यांच्या प्रयत्नांना यश.. ओरोस /- कोविड -19 च्या काळात प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक, टपरी व्यवसाय यांचे गेल्या सहा महिन्यांचे भाडे माफ करावे यासाठी प्राधिकरण सदस्य…

कुडाळ तालुक्यात आज एवढे कोरोना बाधीत..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार ऐकून ०६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात २ रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात ४ रुग्ण आढळले. कुडाळ…

शरद पवार साहेब Hats Off; पंकजा मुडेंच ट्विट व्हायरल..

▪️नुकतेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘शरद पवार साहेब, hats off अशा आशयाचं ट्विट करत शरद पवार यांचे कौतुक केले आहे. ▪️पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये शरद पवार यांचा उल्लेख करत…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे सरकारवर भडकले..

मुंबई /- ▪️मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सरकारवर चांगलेच भडकले. ▪️या प्रश्नावर सरकार गंभीर नसून आता मराठा समाजाच्या उद्रेकाची वाट पाहू नका असा इशारा त्यांनी सरकारला दिला. ▪️उदयनराजे…

सिंधुदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 176 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 523 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 40…

सावंतवाडीत दोन फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी..

सावंतवाडी दि२८-:* सावंतवाडी भर बाजारपेठेत आज पूर्वीच्या वादातून दोन गटात मारामारी झाली. या मारामारीत एकाला किरकोळ दुःखापत झाली आहे. यावेळी बाजारपेठेत बघणाऱ्यानी मोठी गर्दी केली होती. या घटनेची तक्रार पोलिसांत…

You cannot copy content of this page