कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अमृता धुरी यांचे ह्दय विकाराच्या धक्क्याने निधन..
कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अमृता धुरी (४०, रा. साळगाव-धुरीवाडी) यांचे ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. रविवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान अमृता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना…
