सिंधुदुर्गात आज नव्याने दोन कोरोना पॉझिंटिव्ह रुग्ण तर एकाचा मृत्यू..

सिंधुदुर्गात आज नव्याने दोन कोरोना पॉझिंटिव्ह रुग्ण तर एकाचा मृत्यू..

सिंधुदुर्ग /-

जिल्ह्यात फक्त २ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,तर सावंतवाडी शहरात ६७ वर्ष पुरुषाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.त्यांना उच्चरक्तदाबाचा त्रास होता.या विषयी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

अभिप्राय द्या..