दोडामार्ग /-
श्रीम. लक्ष्मी वामन पालव (वय ७०) या सासोली हेदुस येथून दिनांक 16 नोव्हेंबर 2020 पासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत असून कोणाला सापडल्यास त्यांनी त्यांचा मुलगा उल्हास पालव,मोबा.75074 05180. यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.