Category: बातम्या

Coronavirus vaccine : ब्रिटननंतर ‘या’ युरोपीयन देशाचे लसीकरणाचे संकेत

  ब्रिटननंतर आता जर्मनीनेदेखील करोना लसीकरणाचे संकेत दिले आहेत. ब्रिटनमध्ये करोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर, जर्मनीमध्ये जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. ‘या’ देशात जानेवारी महिन्यापासून लसीकरण…

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळणार वेतन; संप करणार्‍या १२ हजार ५१५ प्राध्यापकांना दिलासा

संपामध्ये रखडलेले काम प्राध्यापकांनी पूर्ण केल्याने संप काळातील वेतन त्यांना देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर प्राध्यापकांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी…

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीची मोठी घोषणा; नववर्षापासून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

१ जानेवारीपासून मिळणार वेतनवाढ देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. परंतु आता हळूहळू अनलॉक अंतर्गत देशातील सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. करोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी,…

शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?,फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा-निलेश राणे

विरोधासाठी विरोध दर्शवायचा ही शिवसेनेची भूमिका शेतीतलं शिवसेनेला काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध दर्शवायचा म्हणूनच शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा…

Miss You Dhoni चं पोस्टर पाहून सिडनीच्या मैदानात विराटने असं काही केलं की…

अखेरचा टी-२० सामना India Vs Australia : कॅप्टन कूल एम. एस. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आजही चाहते आणि खेळाडू धोनीला विसरले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि कोच यांनी…

पाणी असूनही वसईकर तहानलेले

अमृत योजनेअंतर्गत चार वर्षांत केवळ ४ जलकुंभ वसई: शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरली असली आणि शहरासाठी मुबलक पाणी असले तरी शहराच्या अनेक भागात पाणी पोहोचलेले नाही. कारण पाण्याचे वितरण…

बायकोशी झालं भांडण, रागाच्या भरात नवऱ्याची तब्बल 450 KM पायपीट; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्

  नवरा-बायकोमध्ये काहीना काही कारणांमुळे सतत खटके उडतच असतात. पण, इटलीमधून एक अनोखी घटना समोर आलीये. एका दाम्पत्यामध्ये कशावरुन तरी खटके उडाले, त्याचा पतीला इतका राग आला की त्याने स्वतःचा…

5G सेवांबाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, म्हणाले…

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्रानं मोलाची भूमिका साकारली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सध्या हे क्षेत्र वेगानं पुढे जात आहे.…

भारत बंद मध्ये काय चालू आणि काय बंद जाणून घ्या

नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना मंगळवारी देशव्यापी ‘भारत बंद’चे आवाहन देत आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अॅडवायजरी जारी केली आहे, चला भारत बंदवर एक नजर टाकू.…

भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान; कृषी विधेयकांचं विश्लेषण करून दाखवा!

महाविकास आघाडीनं कृषी कायद्याला विरोध करत भारत बंदला पाठिंबा दिल्यानं संतापलेल्या भाजपनं आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. नाशिक: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात सध्या वातावरण तापले…

You cannot copy content of this page