नाथ पैंचा आदर्श वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री उदय सामंत
नाथ पैंच्या जन्मशताब्दीनिमित्त वेंगुर्ल्यात होणार संकुल सिंधुदुर्ग, दि.१७ : लोकनेते नाथ पै यांचं संपूर्ण जीवन दिपस्तंभाप्रमाणे असून त्यांचा आदर्श वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आज पालकमंत्री तथा उच्च व…
