कुडाळ शहरात भीषण आगीतून उद्यमनगर येथील सॉ मिल बचावली..

कुडाळ शहरात भीषण आगीतून उद्यमनगर येथील सॉ मिल बचावली..

कुडाळ :/-

कुडाळ शहरातील उद्यमनगर येथील सॉ मिलला पहाटेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने लागली.या मिलला भुसा व लाकडांनी पेट घेतला, सुदैवाने सॉ मिल मध्येच राहणाऱ्या वॉचमेनच्या हि गोष्ट लक्षात आल्याने त्याने मालकांना लगेच फोन करून सादर लागलेल्या आगीची कल्पना दिल्यानंतर कुडाळ (एम. आय. डी. सी) अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.त्यानंतर कुडाळ (एम. आय. डी. सी) येथील बंब येताच मिललला लागलेली आग विजवण्यात, यश आले. सदरील त्वरित आग आटोक्यात आणली व पुढील अनर्थ टळला.

अभिप्राय द्या..