Category: बातम्या

कार पलटी होऊन झालेल्या अपघातात ०१ तरुण ठार, तर ०३ जख्मी..

कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे तवेरा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला आहे. तर या अपघातात तीन प्रवासी जख्मी झाले आहेत. तवेरा कार मधून ८…

कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा बसतोय जनतेला फटका.;भास्कर परब.

कुडाळ /- हाॅटेल आर एस एन ते पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्याच्या साईडची झाडे हटाव मोहीम राबविण्याची मोहीम हाती घेतली हे चांगले असले तरी गेले चार दिवस ज्या प्रकारे पोलीस कुमक…

2020च्या कला उत्सवात पाट हायस्कूलचे यश..

कुडाळ /- कला उत्सव हा शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य शासनामार्फत युवा कलाकारांसाठी राबविला जात असून गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या…

केडगाव दुहेरी हत्याकांड: फरार सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

 नगर: केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काँग्रेसच्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. गेल्या अनेक दिवसांपासून कोतकर फरारी आहेत. मागील महापालिका…

नोकरीसाठी मागितली मदत; तरुणीवर ओढवला भयानक प्रसंग

लॉकडाऊनच्या काळात रोजगार हिरावलेल्या तरुणीवर भयानक प्रसंग ओढवला. नोकरीसाठी मदत मागितल्यानंतर चौघांनी तिला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. झूंसी: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात चौघांनी…

सिंधुसाहित्यसरीता पुस्तक नव्या लेखकांना प्रेरणा देणारे–सुरेश ठाकूर

आचरा- समाजमनाचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटवणारया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवोदित लेखकांच्या लेखनीतून परिचय करून देणारी लेखमाला सिंधुसाहित्य सरीता या नावाने पुस्तक रुपाने रामेश्वराच्या सानिध्यात प्रसिद्ध होत…

अनैतिक संबंधांचा संशय; तरुणाला ५ जणांनी अडवले अन्…

पुण्यात भररस्त्यात एका तरुणाला अडवून त्याच्यावर पाच जणांनी कोयत्याने वार केले. जांभूळवाडी येथे हा प्रकार घडला. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही घटना घडली. तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.…

चुलत भावाची केली हत्या, आरोपींनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

दोन दिवसांपूर्वी उरणच्या दिघोडे रानसई रस्त्याजवळ मृतदेह सापडला होता. सुरेश भोईर असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते वाशी गावातील रहिवासी होते. त्यांची हत्या चुलत भावानेच केल्याची माहिती समोर आली आहे.…

Indian Railway Recruitment 2020: १ लाख ४० हजार जागांसाठी मेगाभरती

भारतीय रेल्वेकडून १ लाख ४० हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात अनेकांच्या नोकऱ्या…

नाशकात चार पुरुषांची आत्महत्या

नाशिक शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे…

You cannot copy content of this page