Category: बातम्या

शेतीबरोबरच दुग्धक्रांती झाल्यास शेतकरी सुखी होईल.;आमदार दिपक केसरकर

सावंतवाडी -माडखोल येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन .. सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे.शिवरामभाऊ जाधव यांना अपेक्षित काम सतिश सावंत यांच्याकडून होत आहे.शेतीबरोबरच दुग्धक्रांती झाल्यास शेतकरी…

मसुरे भोगलेवाडीत भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत!

मसुरे /- मसुरे भोगलेवाडी येथे भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप विहिरी बाहेर काढत जीवदान दिले आहे. मसुरे भोगलेवाडी येथील सुरेश रावराणे यांच्या कुत्र्याच्या मागावर सदर बिबटा…

सावंतवाडी-माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्राचे दिपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन…

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या दुग्धविकास प्रशिक्षण केंद्राचे झाले उद्घाटन.करण्यात आले.यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा बँक…

पिंगुळी येथे कार, मोटरसायकल अपघात हॅल्मेटमुळे दुचाकीचालक वाचला.;मात्र वाहनांचे मोठे नुकसान..

कुडाळ /- मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी साईमंदीर येथे कार व मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . मात्र डोक्यातील हॅल्मेटमुळे सुदैवाने तो बालंबाल बचावला.…

माडखोल – सावंतवाडी येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन उद्या..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व देसाई डेअरी माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने माडखोल – सावंतवाडी येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन शनिवार ९…

वेंगुर्ले येथे युवा साप्ताहाचे आयोजन..

वेंगुर्ला /-स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यामाने १२ ते १९ जानेवारी या कालावधीमध्ये ‘युवा सप्ताहा’ चे आयोजन…

कोल्हापूरातील गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात क्कुप्रेशर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर /- कोल्हापूरातील गोखले महाविद्यालयात IQAC सेल आणि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध हिलर, ॲक्यूप्रेशर तज्ञ विद्यालक्ष्मी राजहंस,स्मित क्लिनिक, डायरेक्टर, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली…

इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेला परपेक्ट अॅकॅडमी क्लासेसची मदत..

कुडाळ /- वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा या प्रशालेला कोरोना काळात परपेक्ट अॅकॅडमी क्लासेस यांनी मदत केली.वेताळ बांबर्डे विभाग…

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ,शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठाच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाऊंडेशनची शिष्यवृत्ती..

कुडाळ /- वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठाच्या ७ मुलांना ग्लोबल फाऊंडेशन मुंबई या सेवाभावी ट्रस्टकडून प्रत्येकाला रु. ३ हजारची शिष्यवृत्ती मिळाली. यामध्ये इ. ९…

श्री.देव गवळदेव कुडाळ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी..

श्री देव गवळदेव कुडाळ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि. १८ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.श्री देव गवळदेव कुडाळ चा वार्षिक जत्रोत्सव सालाबादप्रमाणे पोष शुध्द पंचमी सोमवार दि. १८ जानेवारी रोजी…

You cannot copy content of this page