सावंतवाडी-माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्राचे दिपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन…

सावंतवाडी-माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्राचे दिपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन…

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या दुग्धविकास प्रशिक्षण केंद्राचे झाले उद्घाटन.करण्यात आले.यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,एम के गावडे गुरूनाथ पेडणेकर, प्रज्ञा परब,रेश्मा सावंत, डाॅ प्रसाद देवधर, संचालक देसाई, सरपंच शिरसाट, अजय थुटे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..