कुडाळ /-

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा या प्रशालेला कोरोना काळात परपेक्ट अॅकॅडमी क्लासेस यांनी मदत केली.वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा या प्रशालेला कोरोना महामारीच्या काळात हा दुर्धर रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी कुडाळ येथे परपेक्ट अॅकॅडमी क्लासेस यांनी एक सॅनिटायझर स्टॅन्ड, श्री. रमेश सतीश हादगे- मुंबई यांजकडून एक सॅनिटायझर स्टॅन्ड आणि लुपिन फाऊंडेशन कुडाळ यांचेकडून एक थर्मल गन मशीन देणगी रुपात देण्यात आली. संस्था व प्रशाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page