शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदने..
वेंगुर्ला /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायत येथे भेट दिली.यावेळी ग्रा.प.च्या वतीने शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी तीन निवेदने सादर केली…
