चिवला बीच समुद्रात जीव देणाऱ्या पर्यटकाला स्थानिक व्यावसायिकांनी वाचविले…
मालवण /- चिवला बीचच्या समुद्रात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न एका पर्यटकाने केला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेत त्या पर्यटकाला समुद्रातून बाहेर काढले. याची माहिती…
