गौरव राणे याची भारतीय कब्बडी संघामध्ये निवड.;खासदार,पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव

गौरव राणे याची भारतीय कब्बडी संघामध्ये निवड.;खासदार,पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली येथील द्वितीय वर्ष बी.ए. मध्ये शिकणारा खेळाडू कु. गौरव तुकाराम राणे याची भारतीय कब्बडी संघामध्ये निवड झााली आहे. आज मा. खासदार विनायक राऊत साहेब ह्यांच्या शुभहस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत कु. गौरव राणे ह्याचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्याला भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..