Category: बातम्या

पळसंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप..

मसुरे /- पळसंब संरपंच चद्रकांत गोलतकर यांच्या वाढदिवसा निमीत्त मुबई येथील उद्योजक श्री .महेश कदम यांच्या कडून पळसंब शाळेतील मुलाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक महेश कदम, सरपंच…

हडपीड येथील भक्त निवासाचे २८ जानेवारी रोजी उदघाटन..

मसुरे /; देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथील भक्त निवासाचे उद्धाटन २८ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता होणार आहे. मठामध्ये येणाऱ्या बाहेरगावातील स्वामीभक्तांची व पर्यटकांची राहण्याची…

बांदिवडेत ७ फेब्रुवारी रोजी “काळी मिरी”अभ्यास कार्यक्रम कोकण बिझनेस फोरमच्या वतीने आयोजन..

मसुरे /- मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथे काळीमिरी प्रत्यक्ष लागवड पहाणी व काढणी पश्चात्य तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच आपल्या शंकांचे निरसन असा संपूर्ण एकदिवसीय अभ्यास दौरा कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून…

पळसंब येथील नवीन तलाठी सझामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार.;आ. वैभव नाईक

पळसंब नवीन तलाठी कार्यालयाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन. मालवण /- नागरिकांना सातबारा, इतर दस्तऐवज पुरविण्याबरोबरच आपतकालीन परिस्थितीच्या वेळी तलाठी धाव घेतात. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची…

महावितरणने जबरदस्तीची वीजबिल वसुली थांबवावी.आम्ही जशास तसे उत्तर देऊ.;भाजपचे राजेश पडते यांचा इशारा..

कुडाळ /- कोरोना लॉकडाऊन काळात व्यापारी आणि सर्वसामान्य लोक घरात बसले ती आवडीने नव्हे, तर राज्य आणि केंद्रशासनाने प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या वापरून त्यासाठी भाग पाडले. कोरोनाला आळा घालण्यासाठी ते आवश्यक…

रंगबहार कुडाळ आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर.;

कुडाळ,/- रंगबहार कुडाळ या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. मंदार रमण कुलकर्णी स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निबंध स्पर्धेत व्ही. पी.…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या कुडाळ पंचायत समितीत साजरी होणार..

कुडाळ /- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला साजरी होणार आहे. राष्ट्रपुरुष/ थोर व्यक्ती यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतच्या शासननिर्णया नुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे…

कुडाळ गांजा तस्करी प्रकरणातील संशयिताच्या मुसक्या कुडाळ पोलिसांनी आवळल्या..

कुडाळ /- कुडाळ गांजा तस्करी प्रकरणी अखेर फरारी संशयित आरोपी संकेत महेंद्रकरला पोलीससांनी त्यांच्या मुसक्या आवळत पहाटे गजाआड केले आहे.अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली आहे.वरवडे फणसवाडी…

वेंगुर्ले येथे बॅ. नाथ पै कम्युनिटी सेंटरसाठी न.प.दहा गुंठे जागा देणार.; वेंगुर्ले नगरपरिषद सर्वसाधारण सभेत निर्णय

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथे होणाऱ्या बॅ. नाथ पै कम्युनिटी सेंटरसाठी दहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्याचे आज झालेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले. वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी…

कुडाळ शहरातील मच्छीमार्केट मंडपशेडचे मच्छी विक्रेत्या यांच्याच हस्ते झाले उद्घाटन.;नगराध्यक्ष ओंकार यांनी दाखवला मनाचा मोठेपणा

जेष्ठ मच्छी विक्रेत्या एलिझा फर्नांडिस यांच्या हस्ते झाले फीत कापून उद्घाटन.. कुडाळ /- कुडाळ शहरातील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मच्छीमार्केट मंडप शेडचे आज दिनांक २२ जानेवारीला कुडाळ नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली,यांच्या प्रमुख…

You cannot copy content of this page