Category: बातम्या

विकेल ते पिकेल योजनेचा लाभ घेत शेतकरयांनी उन्नती साधावी.;राजश्री कोदे

चिंदर सडेवाडी गोलतकर पेट्रोल पंप येथील विकेल ते पिकेल अंतर्गत शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ आचरा /- शासनाच्या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी स्वत:चे विक्री व्यवस्थापन निर्माण केल्यास त्यातून चांगला लाभ मिळू…

उपसरपंचसंघटना वेंगुर्ला तालूकाध्यक्षपदी श्रीकांत घाटे याची कुडाळ एम.आय.डीसी.रेस्ट हाऊस येथे निवड..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेची बैठक आज कुडाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी वेंगुर्ले तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये वेंगुर्ले तालुका…

सनराईज कॉयर क्लस्टरच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी.;जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे

वेंगुर्ला /- सनराईज कॉयर औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून निरवडे कोनापाल येथे होत असलेल्या सुमारे पावणे दोन कोटींच्या क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून नजीकच्या काळात पाचशेहून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.तसेच…

उद्द्या २६मार्चला आमदार मा.वैभव नाईक यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन..

कुडाळ /- उद्या २६ मार्च रोजी कुडाळ-मालवण चे आमदार मा. वैभवजी नाईक यांचा वाढदिवस शुक्रवारी कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणी सामजिक बांधिलकी जपून आरोग्य,अपंगांना स्कुटर वाटप, विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.तसे…

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील.; डॉ.सई लिंगवत..

वेंगुर्ला /- स्त्रियांचे संवैधानिक अधिकार,मानवी हक्क संरक्षण कायदा,विवाह संबंधीचे कायदे ,स्त्रियांचे मालमत्ता व वारसा हक्क कायदे, कुटुंब न्यायालये, राष्ट्रीय महिला आरोग्य कायदे, कामगार स्त्रियांचे अधिकार व हक्क कायदे,हुंडा, बालविवाह,कौटुंबिक हिंसासार…

मालवण येथे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने होणार साजरा.;शिल्पा खोत यांचे आयोजन..

मालवण /- मालवण, ता. २५: सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतून स्वराज्य संस्था व साहित्य सहवास मसुरे व समस्त महिलांच्यावतीने आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस उद्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणार…

सावंतवाडी शहरातील चार गाड्यांची अद्याता कडून तोडफोड..

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरातील एका भागात उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा अज्ञात व्यक्तीकडून फोडण्यात आल्या आहेत. सालईवाडा परिसरातील नागरिकांच्या गाड्यांसह कोल्हापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या गाडीचा या मध्ये समावेश…

वेंगुर्ला तालुक्यात ३ व्यक्तींचा कोव्हीड १९ अहवाल पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात बुधवारी सकाळी कोव्हीड १९ (कोरोना) तपासणी रिपोर्टमध्ये ३ व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी प्राथमिक आरोग्य…

तुळस श्री देव जैतिर मंदिर परिसरात विकासकामासाठी माजी सभापती यशवंत परब यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर..

वेंगुर्ले /- वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतिर मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉकसाठी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या प्रयत्नातून आमदार दिपक केसरकर यांनी ५ लाख रुपये निधी उपलब्ध…

वेंगुर्ले पंचायत समिती येथे डेमो हाऊस बांधकामाचे भूमिपूजन..

वेंगुर्ला / – प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत डेमो हाऊस बांधकामाचे भुमिपूजन आज सकाळी पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक पातळीवर घरकुल डिझाइनच्या प्रोत्साहनार्थ एक…

You cannot copy content of this page