उद्द्या २६मार्चला आमदार मा.वैभव नाईक यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन..

उद्द्या २६मार्चला आमदार मा.वैभव नाईक यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन..

कुडाळ /-

उद्या २६ मार्च रोजी कुडाळ-मालवण चे आमदार मा. वैभवजी नाईक यांचा वाढदिवस शुक्रवारी कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणी सामजिक बांधिलकी जपून आरोग्य,अपंगांना स्कुटर वाटप, विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.तसे आयोजन कुडाळ शहर शिवसेना आणि तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट आणि तालुका प्रमुख राजन नाईक यांनी दिली आहे.

सकाळी ११ ते २ वा. शिवसेना शाखा कुडाळ येथे वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम
कुडाळ तालुक्यातील अपंग लाभार्थ्यांना चारचाकी स्कुटरचे वाटप
कुडाळ शहरातील सार्वजनिक ठिकाणांकरिता थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप
कुडाळ शहरातील सफाई कामगार व रुग्णालयात सेवा देणाऱ्या मावशी यांचा सत्कार तसेच दुपारी २.३० वा. आनंदाश्रय अणाव येथे आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या विहिरीच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.हे सर्व
सूचना – कोव्हीड चा प्रादुर्भाव असल्याने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नयेत सर्वांनी मास्क चा वापर करावा गर्दी टाळावी शक्यतो फोन वर शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन शिवसेना पदाधिकारी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..