Category: बातम्या

कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्हाप्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून कुडाळमध्ये आठवडा बाजार सुरू..

कुडाळ /- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते मात्र या आदेशांची पायमल्ली कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनलेल्या कुडाळमध्ये झाल्याचे दिसून आले आज (बुधवार) कुडाळचा…

हेत येथील इसमाची आत्महत्या..

वैभववाडी /- हेत राववाडी येथील दिपक बाबू संकपाळ वय ५० या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ९. वा. सुमारास घडली. मयताचे वडील बाबू भिकू संकपाळ वय…

भाजप स्थापना दिना निमित्त प्रसन्ना देसाई यांनी राबविला स्तुत्य उपक्रम..

वेंगुर्ला /- भाजप स्थापना दिनानिमित्त भाजप शिरोडा शहर कार्यालय येथे प्रसन्ना देसाई सरचिटणीस भाजप सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या माध्यमातून शिरोडा गावातील ७० वर्षापुढील हरीश्चंद्र परब,श्रीराम वारखंडकर,मनोहर होडावडेकर,गुरुदास शिरोडकर,विजय पडवळ,कृष्णा उर्फ नाना…

वेंगुर्ला तालुक्यात ३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी ३ व्यक्तींचा कोव्हिड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर मध्ये १,आरवली १ व टाक…

वेंगुर्ले – उभादांडा येथे कासवाच्या पिल्लांना सागरी अधिवासात सोडण्यात आले

वेंगुर्ले /- वेंगुर्ला – तालुक्यातील उभादांडा येथील समुद्र किनारी सोमवारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या घरट्यातून बाहेर पडलेल्या कासव पिल्लांना वेंगुर्लेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विनायक पाटील यांच्या हस्ते नैसर्गिक सागरी अधिवासात सोडण्यात आले.…

वेंगुर्लेत भाजपा स्थापना दिन कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /- भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले तालुका भाजपा कार्यालयात भारतमाता ,पंडित दिनदयाळ उपाध्याय, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण,सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना…

कुडाळ नगरपंचायतचे लिपिक सुरेश महादेव झुलपे यांची रेल्वेखाली आत्महत्या..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतचे लिपिक सुरेश महादेव झुलपे (वय55, रा. पावशी खोतवाडी) यांनी बांबुळी कोचरेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर कोकणकन्या एक्सप्रेस खाली झोकून देत आत्महत्या केली असुन त्यानी आत्महत्या का केली?…

शिवसेना ओ .बी . सी. सेल कुडाळ तालुका प्रमुख पदी मिलिंद खोत यांची निवड..

कुडाळ /- शिवसेना ओ .बी . सी. सेल कुडाळ तालुका प्रमुख पदी मिलिंद खोत यांची निवड शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभवजी नाईक व ओ .बी.सी.सेल जिल्हाप्रमुख रुपेशजी पावसकर यांच्या उपस्थितीत…

वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा आचरा येथे सत्कार..

आचरा /- आचरा येथील नाभिक बांधवांतर्फे करण्यात आलेला सत्कार प्रेरणादायी असून या मंडळाच्या उत्कर्षासाठी सर्व तो परी सहकार्य करण्याचे मत नुतन बांधकाम आणि वित्त सभापती महेंद्र चव्हाण यांनी आचरा येथे…

हडी जेष्ठ नागरीक संघाची नवीन कार्यकारीणी जाहीर..

मसुरे /- फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरीक सेवा संघ हडीच्या अध्यक्षपदी श्रीमती चंद्रकला चंद्रकांत कावले यांची निवड करण्यात आली आहे.उर्वरीत कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव…

You cannot copy content of this page