वेंगुर्ला /-

भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले तालुका भाजपा कार्यालयात भारतमाता ,पंडित दिनदयाळ उपाध्याय, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण,सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके,मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटनीस जयंत मोंडकर , नगरसेवक प्रशांत आपटे,उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर,महिला मोर्चा सरचिटणीस वृंदा गवंडळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page