वेंगुर्ला तालुक्यात ३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात ३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला / –

वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी ३ व्यक्तींचा कोव्हिड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर मध्ये १,आरवली १ व टाक १ असे एकूण ३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तालुक्यात गत आठवडाभर कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह सक्रिय रुगसंख्येत वाढ होत आहे.

अभिप्राय द्या..