संचारबंदी कालावधीनंतर बांधकाम कामगारांना लाभ,न मिळाल्यास संघटनेशी संपर्क करावा.;अध्यक्ष प्रसाद गावडे यांचे आवाहन..
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना संचारबंदी कालावधीसाठी मिळणार 1500 रुपये अर्थसहाय्य…! शासनाकडून याआधी घोषित केलेली रु 5000 अर्थसहाय्य रक्कम कामगारांच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा होण्यासाठी…
