Category: बातम्या

सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा:-आमदार नितेश राणे

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करा.जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा.देशात आणि राज्याच्या…

संजू विरनोडकर टीमकडून शेर्ले गावात निर्जंतुकीकरण..

सावंतवाडी /- शेर्ले या गावात देऊळवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच उदय धुरी यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी संपर्क…

…ते खरेखुरेच कोंबडी अंडे

मालवण मालवण तालुक्यातील कोळंब येथे बुधवारी प्लास्टिक अंडे मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सदरचे अंडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने आज ग्रामस्थांना समोर येवून सदरचे अंडे फोडून दाखवले…

माध्यमिक मुख्याध्यापक प्रलंबित मान्यता तात्काळ द्याव्यात:-कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक प्रस्ताव प्रलंबित आहेत. बऱ्याच मुख्याध्यापकांना प्रभारी मान्यता दिलेल्या आहेत. काही मुख्याध्यापकांच्या सुनावण्या होवुन तीन महिने झाले तरि कायम मुख्याध्यापक मान्यता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी…

कुडाळ येथील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदारांनी वेधले आ.वैभव नाईक यांचे लक्ष.!

कुडाळ /- सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद मार्फत अनियमितपणे कामे आरक्षित करून एका विशिष्ट गटाला कामे मिळवून देण्याच्या हेतूमुळे कुडाळ तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार यांच्यावर अन्याय…

बांधकाम खात्याकडे निधीच नसल्याने यावर्षी नवीन रस्ते -पूल नाहीत-कन्त्राटदारांची ६० कोटींची बिले थकली.!

सिंधुदुर्ग / जिल्हयातील रस्ते,पूल आदी कामांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीत मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली असून यावर्षी प्रस्तावित नवीन कामे होणार नाहीतच शिवाय देखभाल दुरुस्तीची कामेसुद्धा होतील की नाही याबद्दल साशंकता…

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी राजेश माळवदे यांंची निवड

कणकवली /- भाजपा जिल्हा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी तळेरे येथील कूूूषी क्षेत्रातील गाढे अभ्यासक राजेश माळवदे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष…

बेरोजगार खेळाडुंची क्रीडा संकुलावर हंगामी “क्रीडा प्रशिक्षक”म्हणून नियुक्ती करावी:- शिवदत्त ढवळे

कणकवली /- महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संकुलां मध्ये”खेळ व क्रीडा”मध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीयआंतर विद्यापीठ राज्य” पातळीवर वरीष्ठ तसेच ज्युनियर वयोगटातील सर्व मान्यता प्राप्त खेळातील”पदवीधर युवा बेरोजगार खेळाडु” वर्गांची “सर्व क्रीडा संकुलावरती हंगामी…

राज्य कोअर कमिटी सदस्यपदी कनेडी हायकूलचे क्रीडा शिक्षक बयाजी बूराण यांची निवड

कणकवली /- महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या राज्य कोअर कमिटीची फेररचना झाली असून शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बयाजी बूराण यांची कोअर कमिटी सदस्य…

चित्रकार अक्षय मेस्त्री याचे संविता आश्रम पणदूर येथील मुलांना चित्रकलेचे धडे

कणकवली / युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने आपल्या कलेतून नेहमीच सामाजिक भान जपताना ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने…

You cannot copy content of this page