वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी ६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह

वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी ६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी आलेल्या अहवालात ६ व्यक्तींचा कोव्हिड (कोरोना) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये आडेली फौजदार वाडी १,पलतडवाडी १,मठ १,अणसुर २ व वेंगुर्ले शहर भटवाडी १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

अभिप्राय द्या..