वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न..
वेंगुर्ले /- वेंगुर्ले पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उदघाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येवू नये,अशी सूचना सदस्यांनी वेंगुर्ले पंचायत समिती मासिक सभेत मांडली.वेंगुर्ले पं. स. ची मासिक सभा नुकतीच सभापती अनुश्री कांबळी…
