Category: बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मंजुर करुन देणार”

पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांचे शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिली ग्वाही सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सद्यस्थितीत असणाऱ्या आरटीपीसीआर लॅब स्टाफवर प्रचंड ताण पडत…

महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनां निवेदन..

कुडाळ /- कोरोनाच्या महामारीत विद्यार्थी व पालक आर्थिक नुकसानात आहेत.असं असताना महाविद्यालये विद्यार्थ्यांन कडून पूर्ण शुल्क आकारतायत जे चुकीचे आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे वर्ष कोरोना महामारीच्या प्रदुर्भावात गेले आहे व…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती

सिंधुदुर्ग /- कोरोना काळातील सेवेचा व्हावा विचार शासनाच्या धोरणाचा परिणाम कत्रांटी सेवेत असुनही गेल्या दोन वर्षांपासून कोविड सारख्या महामारीत काम करणारया प्राथमिक आरोग्य केंद्रातील बीएएमएस वैद्यकीय अधिकार्यांना आता सेवेतून मुक्त…

वाघेरी गावात पाण्याचे स्त्रोत आटले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर प्रश्न.;मतदानावर बहिष्काराचा इशारा

कणकवली/- आतापासूनच सुरु झालेल्या भीषण पाणी टंचाई मुळे उन्हाळी शेती करणारया शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वाळू उद्योगातील गाळ मिश्रीत गढूळ प्रदुषित पाणी सोडल्यामुळे ओहोळ…

चेतन चव्हाण यांनी लोकांचे आपणच कैवारी आहोत या आविर्भावात राहू नये.;बाबुराब धुरी

दोडामार्ग /- समाजातील प्रत्येक घटक हा दोडामार्ग मधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साहाय्य करत आहे, त्यातूनच शुक्रवारी झालेल्या टाळे बंदीत व्यापाऱ्यांसह सर्वचजण सहभागी झालेले आहे, असा निर्णय तहसीलदार कार्यालय येथे आमदार…

जिल्ह्यात मालवण पंचायत समितीचे जलजीवन मिशन योजनेचे काम एक नंबर,इतर योजना ही प्रभावीपणे राबविल्या.;जि. प.अध्यक्ष संजना सावंत

मालवण /- जलजीवन मिशन योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यत पोचविण्यात सर्व लोकप्रतिनिधींबरोबरच सरपंच, ग्रामसेवक यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अन्य योजनाही तालुक्यात प्रभावीपणे राबविल्या गेल्यानेच जिल्ह्यात मालवण पंचायत समितीचे काम एक…

लस घेतलेल्यांना सेल्फी पाॅईंटची उभारणी.;नगरसेवक यतीन खोत यांच्या संकल्पनेतील उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद….

मालवण /- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमधील नकारात्मकता दूर व्हावी, कोरोनाची भीती दूर व्हावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी या उद्देशाने नगरसेवक यतीन…

वेंगुर्ले येथे जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक संपन्न..

वेंगुर्ला /- जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक शुक्रवारी सायंकाळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बांधकाम समिती सभापती चव्हाण, समाज…

कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..

सिंधुदुर्गनगरी /- कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.सिंधुदुर्ग…

अहमदनगर प्रमाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोव्हिडं सेंटरचा पुढाकार घ्यावा.;बाळ कनयाळकर

कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोनाची परिस्थिती भयंकर गंभीर असून दररोज रूग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढते आहे अशा वेळी रूग्ण संख्या कमी होण्यासाठी आरोग्य यंञणेवर काही प्रमाणात मर्यादा…

You missed

You cannot copy content of this page