Category: आरोग्य

रास्तभाव धान्य दुकान चालक-मालक संघटना अध्यक्ष उमेश धुरी यांची आरोग्य विमा कवच देण्यासाठी मागणी..

कुडाळ /- जिल्ह्यातील शासनाने रास्त भाव धान्य दुकानदारांना आरोग्यविषयक विमा कवच देण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानदार चालक-मालक संघटना अध्यक्ष उमेश धुरी यांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. कोरोनाची दिवसेंदिवस…

आज गुरूवारी कुडाळ तालुक्यात कोरोनामुळे ०७ जणांचा मृत्यू तर, १४५ नवे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी कोरोनाचे १४५ रुग्ण सापडले आहेत तर,०७ जणांचा मृत्यू..झाला आहे.सापडलेल्या रुग्णांनमद्धे ओरोस येथे १५ , गुढीपुर ४ ,कुडाळ १७ ,पिंगुळी १० ,बिबवणे १ ,वाडीवरवडे १…

आंब्रड येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे खा. विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या उपस्थिती उदघाटन.

कुडाळ /- श्री.भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तर…

कुडाळ एमआयडीसी येथील नवीन ऑक्सिजन प्लांटचे ४जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन..

कुडाळ /- खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाऱ्या युनाइटेड एअर गॅस प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून कुडाळ एमआयडीसी येथे नवीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट…

सिंधुदुर्गजिल्ह्यात कोरोनामुळे रोज बळी जातात त्यांची चिंता पालकमंत्र्यांना नाही.;ऍड बंड्या माडकुलकर

कुडाळ /- सद्या महाराष्टात शिवसेनेची सत्ता आहे आणी शिवसेना कायम म्हणते कोकण म्हणजे सेना आता कुठे राहिली सेना आणी शासन कोकणच्या जीवावर राज्य करणाऱ्या हया लोक प्रतिधिनी यांना हे कसं…

दोडामार्ग तालुक्यातील घोटगे येथे कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग जि.प शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज घोटगे येथे लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.४५…

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ३९ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात सोमवार ३१ मे व आज मंगळवार १ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३९ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु..

मालवण /- मालवण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज डीसीएचसी सेंटर आजपासून सुरु करण्यात आले आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. या डीसीएचसी सेंटर…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५६४ कोरोना रुग्ण,तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले आहेत ५६४ कोरोना रुग्ण तर आज बुधवारी आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ श्रीपाद पाटील यांनी…

रेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गच्या मदतीला ‘कोकण- म्हाडा’ची धाव.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत

सिंधुदुर्ग /- रेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गच्या मदतीला ‘कोकण- म्हाडा’ ने आता मदतीसाठी धाव घेतली आहे.तसे संकेत राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत(डेडिकेटिव्ह हॉस्पिटलच्या प्रस्तावावर सह्या करून गृहनिर्माण खात्याचे प्रधान…

You cannot copy content of this page