Category: आरोग्य

जिल्ह्यात 3 जून पासून कडक लॉकडाऊन; नवी नियमावली लागू..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले कोरोंनाचे ५५० रुग्ण तर ०७ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५५० व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण २० हजार ४३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार…

कोविड मृतदेहजाळणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा केल्यास प्रशासनालाही कोर्टात खेचू.;भाजपचे शोषलमीडिया प्रमुख अविनाश पराडकर यांचा ईशारा..

कुडाळ /- कोरोनाच्या कालावधीत शब्दशः मेलेल्याच्याही टाळूवरील लोणी खाण्याचा धंदा सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी चालवला आहे. संकटकाळात राजकारण नको याचा अर्थ “मिलबाट के खाओ” असा आहे का? सिंधुदुर्गनगरीत कोविड हॉस्पिटलमधील मृतदेह…

आरोग्य मंञी ना.राजेश टोपे लवकरच सिंधूदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

सिंधुदुर्ग /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील वाढती कोरोना रूग्ण संख्या तसेच अपुरी आरोग्य यंञणा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी तातडीने मुंबई येथे आरोग्य मंञी राजेश टोपे यांची भेट घेतली व…

जिल्ह्यात आज ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १९ हजार ९३१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९११…

कोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे यु.जिल्हाध्यक्ष जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांची मागणी

महावितरणला सहकार्य करण्यासाठी इतर जिल्ह्य़ातून मनुष्यबळाची कुमक येते.मग कोरोना रोखण्यासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांचे पथक का ?नाही येत… कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोना रूग्ण वाढ तसेच मृत संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत…

आज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात रविवारी कोरोनाचे १०० रुग्ण सापडले आहेत तर एकाचा मृत्यू.. झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे वेताळ बांबर्डे ८ ,आणावं २ ,पावशी २ नेरूर १० ,ओरोस ७ ,कसाल २…

वेंगुर्ले तालुक्यात गेल्या २ दिवसात ५१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले /-वेंगुर्ले तालुक्यात २८ व २९ मे रोजी आलेल्या अहवालात एकूण ५१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ८,मातोंड…

सिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तर जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचा झाला कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गनगरी:-जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 19 हजार 829 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

एमआयडीसी कोवीड केअर सेंटरला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धान्य वितरण..

कुडाळ /- कोरोना काळात बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेउन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी मार्फत संस्थेतच सेवाभावी तत्वावर मोफत कोविड केअर सेंटर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सुरु…

You cannot copy content of this page