आज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू..

आज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात रविवारी कोरोनाचे १०० रुग्ण सापडले आहेत तर एकाचा मृत्यू.. झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे वेताळ बांबर्डे ८ ,आणावं २ ,पावशी २ नेरूर १० ,ओरोस ७ ,कसाल २ ,पिंगुळी १७ ,माड्याचीवाडी २ ,पडवे १ ,कुडाळशहर ३ , गुढीपुर २ ,वालावल हुमरमळा २ ,मोरे २२ ,वडोस १ ,हुमरस १ ,नानेली १ ,आंबेरी २ ,घवनाळे १ ,माणगाव २ ,सळगाव १ ,जांभवडे २ ,आंबरड २ ,रान बांबुळी ३ ,टेंडोली१ ,आंबडपाल १ ,वाडीवरवडे १ मुळदे १ .असे कुडाळ तालुक्यात आज १०० रुग्ण सापडले आहेत.तर आज कुडाळ मद्धे एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १४५९,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १३४१ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या ११८ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ५१४६ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ४०२६आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १००७ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ९६ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..