सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५६४ कोरोना रुग्ण,तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५६४ कोरोना रुग्ण,तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले आहेत ५६४ कोरोना रुग्ण तर आज बुधवारी आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..