आज गुरूवारी कुडाळ तालुक्यात कोरोनामुळे ०७ जणांचा मृत्यू तर, १४५ नवे कोरोना रुग्ण सापडले..

आज गुरूवारी कुडाळ तालुक्यात कोरोनामुळे ०७ जणांचा मृत्यू तर, १४५ नवे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी कोरोनाचे १४५ रुग्ण सापडले आहेत तर,०७ जणांचा मृत्यू..झाला आहे.सापडलेल्या रुग्णांनमद्धे ओरोस येथे १५ , गुढीपुर ४ ,कुडाळ १७ ,पिंगुळी १० ,बिबवणे १ ,वाडीवरवडे १ ,संगीरडे १ ,नेरूर १० ,वडोस ५ , पावशी ४ ,पाट १ ,पणदूर १ ,आवळेगाव ८ ,जांभवडे ३ ,वर्दे ९ ,निरुखे १ ,कडावल ३ ,भूतवाड २ ,सळगाव ५ ,उपवडे १ ,नानेली २ ,हुमरस १ ,पुळ|स १ ,घवनाळे २ ,वालावल १ ,नेरूर १ ,डिगस ८ ,कसाल ७ ,कुसबे १ ,अब्राड २ ,रानबांबूळी २ ,गिरगाव १ ,निळेली २ ,कुंडे १ ,पडवे १ ,वेताळ बांबर्डे १ ,पोखरण ९. असे कुडाळ तालुक्यात १४५ रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १५८५,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १३९९कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १८६ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ५६३१ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ४३०१आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १२०६आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ११०रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..