सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले २५२ कोरोना रुग्ण तर ३ जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू..
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २५२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४१ हजार ५७४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन…
