Category: आरोग्य

मसुरेत विज कर्मचाऱ्यांना रेनकोट व मास्क वाटप!

मसुरे /- मसुरे विभागातील सर्व वीज वितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट, मास्क व सॅनिटायझर बॉटलचे वाटप मसुरे बाजारपेठ नजीक साई मंदिर येथे करण्यात आले.माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व उद्योजक समीर…

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात २८ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात १२ व १३ जुलै रोजी च्या अहवालात एकूण २८ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये सागरतीर्थ…

सावंतवाडी तालुक्यातील टाळवडेतील युवकाची नैराश्येतून गळफासलावून आत्महत्या..

सावंतवाडी/- तळवडे येथील एका युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. अमोल अनिल गावडे (२६), असे त्याचे नाव आहे. त्याने…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 230 कोरोना रुग्ण तर,कोरोनामुळे पाच जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४० हजार ९४० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन…

पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी
बी निगेटिव्ह या दुर्मिळ ब्लड ग्रुपचे रक्तदान करून वाचवले महिलेचे प्राण..

कणकवली /- सिंधुदुर्ग पोलीस दलात कणकवली डीवायएसपी कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी दुर्मिळ बी निगेटिव्ह ब्लडग्रुपचे रक्तदान करून सावंतवाडी तालुक्यातील महिलेचे प्राण वाचवले आहेत. अन्नपूर्णा गुणाजी राऊळ…

लेईशा पराडकर हिला ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत सुवर्ण पदक…

ओरोस /- ब्रेन डेव्हलपमेंट २०२१ या परीक्षेत मालवण शहरातील रेवतळे जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने १०० पैकी ९७ गुण मिळवित सुवर्ण पदक मिळविले आहे. लेईशाच्या…

आडेलीत ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- आडेली गावात मंगळवारी एकूण ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये आडेली दाभाडी येथे ३ व्यक्ती व आडेली जांभरमळा येथे ६ व्यक्ती व वजराट देवसू येथे १ व्यक्ती…

सिंधुदुर्गात आज १६० जण सापडले कोरोना बाधित तर,३ जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४० हजार ७२६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

कणकवली रोटरी क्लबच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सन्मानपत्र देऊन झाला गौरव

कोविड काळातील योगदानाबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा करण्यात आला गौरव.. कणकवली /- गेल्या दोन वर्षात कोरोना काळात झोकून देत काम करून एक जबाबदार नगराध्यक्ष म्हणून जी कामगिरी कणकवली नगराध्यक्ष समीर…

कुडाळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात २६ कोरोना रुग्ण सापडले तर,एकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल दिवसभरात कोरोनाचे २६ रुग्ण सापडले आहेत.तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेले रुग्ण हे.कुडाळ ७ ,कसाल १ ,ओरोस २ ,वालावल २ ,नेरूर १ ,गुढीपुर २ ,भडगाव…

You cannot copy content of this page