Category: आरोग्य

कुडाळ येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झाले रक्तदान शिबिर

कुडाळ /- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने कुडाळ येथील लक्ष्य क्रिएशन व युवा फोरम भारत संघटना यांच्या वतीने कुडाळ न्यू इंग्लिश स्कूल येथे रक्तदान शिबिर घेण्यात…

वेर्ले मध्ये रक्त दान शिबिरात २३ रक्तदाते यांनी केले रक्त दान.

सावंतवाडी /- रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान चळवळ गावागावांत रुजविण्यासाठी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान प्रयत्नशील असून सिंधुदुर्ग वासियाशी यासाठी सहकार्य करावे जेणेकरून भविष्यात जिल्ह्यातील एकही रुग्ण रक्ताअभावी…

जिल्हावासियांनी केलेल्या काटेकोर नियमांच्या पालनामुळे आणि सहकार्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त.;पालकमंत्री  उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /-                                जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. तसेच एकमेव सक्रीय रुग्ण होता, तोही आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा आज कोरोना मुक्त झाला. सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनी…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन.;नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने व आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

ओरोस /- उद्यापासून शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ मार्च २०२२ पासून सुरु झालेल्या भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात…

कुडाळ येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील अंगणवाडीमध्ये साजरा झाला सिंधुकन्या उपक्रम

कुडाळ /- बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत सिंधूकन्या उपक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील अंगणवाडीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रथम कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांचे आणि कन्येचे स्वागत करण्यात आले.…

१२ ते १५ वयोगटातील ३० हजार मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक कार्बोवॅक्स लस शाळा स्तरावर लसीकरण मोहीम.;सभापती डॉ.अनिशा दळवी यांची माहिती.

सिधुदूर्ग /- जिल्ह्यातील १२ ते १५ वयोगटातील ३० हजार मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक कार्बोवॅक्स लस दिली जाणार आहे.मंगळवारपासून शाळा स्तरावर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य…

रेडी येथील आरोग्य तपासणी शिबिरात ३६५ जणांची आरोग्य तपासणी.

वेंगुर्ला / – रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग व रुग्ण कल्याण समिती रेडी व प्रितेश राऊळ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी…

वेंगुर्ले शिवसेनेतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात १७५ रुग्णांची तपासणी.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने आज मंगळवारी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेना, अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, ओझोन मेडिकेअर सर्व्हिसेस व जिल्हा रूग्णालय…

कुडाळ नगरपंचायत व युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे आरोग्य शिबिर संपन्न.

कुडाळ /- आज दि. 8 मार्च रोजी कुडाळ नगरपंचायत व युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरास ग्रामस्थांचा चांगल्यापैकी…

रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला,रेडी पोर्ट कडून शवपेटी प्रदान

वेंगुर्ला /– रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला गेले काही वर्ष शवपेटीची मागणी होत होती.ती माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा जि. प. सदस्‍य तथा रूग्‍ण कल्‍याण समिती अध्‍यक्ष प्रितेश राऊळ यांच्‍या…

You cannot copy content of this page