राज्यातील शाळा सोमवारपासून होणार सुरू.;शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.
मुंबई /- राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री…
