Category: कृषी

मडुऱ्यात भातशेती पाण्याखाली…

बांदा /- मडुरा दशक्रोशीत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. परबवाडी, भुताचाटेंब तसेच मळ्यातील कापणीयोग्य झालेली भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने नुकसानीची पहाणी…

कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु..

सिंधुदुर्गनगरी/- राज्यात कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजना सन 2014-15 पासून राबविण्यात येत आहे. सन 2020-21 करीता कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंमलबजावणी करिता राज्यशासनाचेmahadbtmahait.gov.in हे पोर्टल…

शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ आवश्यक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई /- ई-पिक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरले…

कृषि विधेयकांवरून काँग्रेसचे मोदींना तीन प्रश्न..

नवी दिल्ली /- लोकसभेत मंजूर केलेली तीन कृषि विधेयके मोदी सरकार आज राज्यसभेत मांडणार आहे. राज्यसभेत भाजपाचं संख्याबळ कमी असल्याने विधेयकांचं काय होणार, असा प्रश्न आहे. या विधेयकांवरून काँग्रेसने पुन्हा…

गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱयांच्या खात्यावर जमा..

कुडाळ /- जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर पीक विम्याचे पैसे लाभार्थी शेतकऱयांच्या खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांनी श्री परब यांचे आभार मानले श्री परब यांनी या प्रश्नांकडे…

फळ पीक विमा योजनेची २२ कोटी ९४ लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त.! बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मोठे यश मिळाले आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनी कडून तब्बल २२ कोटी ९४ लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त…

जिल्ह्यात आर्थिक सुबत्तेसाठी नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे:-कृषिभूषण एम.के. गावडे.

नारळ हा कल्पवृक्ष आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे.त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबत्ता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील…

You cannot copy content of this page