कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी १२ऑक्टोबर बैठक.;सतीश सवांत

कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी १२ऑक्टोबर बैठक.;सतीश सवांत

सिंधुदुर्गनगरी /-

सोमवार दि १२ऑक्टोबर २०२० रोजी कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी प्रोडयूसर कंपनी जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी तसेच कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी चर्चा याबाबत कळींगड उत्पादक शेतक-यांची ११.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस सभागृहात बैठकीचे आयोजन करणात आले आहे.या बैठकीला जिल्ह्यातील कळींगड उत्पादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..