Category: वेंगुर्ले

भाजपाच्या वतीने गांधी जयंती निमित्त शिरोडा येथील नियोजित गांधी स्मारक येथे स्वच्छता अभियान व तिरंगा यात्रेचे आयोजन

वेंगुर्लावेंगुर्ले भाजपा च्या वतीने रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील शिरोडा ग्रामपंचायत हद्दीत ज्या ठीकाणी मिठाचा सत्याग्रह झाला त्याठिकाणी म्हणजे नियोजित गांधी स्मारक येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन तसेच तिरंगा मोटरसायकल रॅलीचे…

उद्या १ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन..

वेंगुर्ला /- आधार फौंडेशन,सिंधुदुर्ग आणि कर्मसिंधु प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व किरण ट्रेडिंग कंपनी, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने दिनांक 01/10/2021 रोजी सांय. 4 ते 5 या वेळेत साई मंगल कार्यालय,…

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे सफाई कामगारांचा सन्मान..

वेंगुर्ला /- कोरोना महामारीच्या काळात न डगमगता, स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवा देणा-या नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगारांना २२ सप्टेंबर रोजी रेनकोट देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप,…

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन..

वेंगुर्ला /- केंद्र शासनामार्फत सन २०२१-२२ हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्याचे आदेश नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ‘आझादीका अमृत महोत्सव‘ (ऋृख़्त्र*ृग्) ही स्वच्छता व…

चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते.;पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती..

परुळे /- सिंधुदुर्ग विमानतळाचा शुभारंभ ९ ऑक्टोबर रोजी निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत…

परुळेबाजार ग्रामपंचायत ग्रामसेवक शरद शिंदे यांचा करण्यात आला सन्मान..

परुळे /- परुळेबाजार ग्रामपंचायत ग्रामसेवक शरद शिंदे यांचा कुशेवाडा ग्रामपंचायतसाठी केलेल्या उल्लेखनिय कामाबद्दल सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतींने गुणगौरव व सत्कार समारंभ सोहळा…

वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला निरोप..

वेंगुर्ला/- वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून भक्तिमय वातावरणात रविवारी रात्री निरोप दिला.गणेशोत्सव असो किंवा दिवाळी प्रत्येक वेळी समाजाच्या संरक्षणासाठी सेवा बजावणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या…

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ला /- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा महाराष्ट्र शासन कोव्हिड १९ च्या नियमांचे पालन करुन आज रविवारी सायंकाळी रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली.या…

वेंगुर्ले तुळस येथील मेगा फ्रीडम रन स्पर्धेत अजय तुळसकर व दिव्या दळवी प्रथम..

वेंगुर्ला /- पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व ‘आझादि’का अमृत महोत्सव च्या औचित्याने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग,वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि आकार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या मेगा फ्रीडम मॅरेथॉन…

आरोग्य विभागाचे परीक्षा केंद्र सिंधुदुर्ग मध्ये व्हावे ; माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांची मागणी..

वेंगुर्ला /- आरोग्य विभागाची गट क व गट ड वर्ग परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून शुक्रवारी रात्री अचानक जाहीर केले.त्यामुळे परीक्षार्थी संताप व्यक्त करीत आहेत. परीक्षा २ दिवसांवर येऊन…

You cannot copy content of this page