Category: वेंगुर्ले

घंटागाडी व वेंगुर्ला नगरपरिषद अॅपचे अनावरण..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे पुरविण्यात येणा-या सेवा व योजनांचा लाभ घेणे सोईची व्हावे तसेच स्वच्छता अभियानांतर्गत होणारे विविध कार्यक्रम व सुविधांच्या माहितीसाठी बनविण्यात आलेल्या ‘घंटागाडी व वेंगुर्ला नगरपरिषद‘ या अॅपचे…

पंचायत समिती वेंगुर्ला येथे
महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

वेंगुर्लाआज २ ऑक्टोबर रोजी तालुक्यात स्वच्छ भारत दिना निमित्ताने पंचायत समिती वेंगुर्ला येथे सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची…

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्लावेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत आज (२ ऑक्टोबर) आयोजित केलेल्या सायकल रॅलील सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहात ही रॅली यशस्वी केली.वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेमध्ये…

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

वेंगुर्लाआज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हाॅस्पिटलनाका वेंगुर्ले येथील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन गांधी जयंती…

परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

वेंगुर्लातालुक्यातील परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य सचिन देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. कै. सुनिल म्हापणकर यांचे रुग्णवाहिकेचे स्वप्न…

वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदाची पोटनिवडणुक ५ ऑक्टोबरला

वेंगुर्लासध्या रिक्त असलेल्या वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदासाठी पोटनिवडणूक ५ ऑक्टोबरला २०२१ रोजी होणार असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे याबाबतचे आदेश नोटीसद्वारे दिले आहेत.त्यामुळे आता उर्वरित काही कालावधीसाठी या पदावर कोण विराजमान…

वेंगुर्ले येथे ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळा..

वेंगुर्ला /- राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीची दोन दिवशीय कार्यशाळा येथील साईमंगल कार्यालय येथे झाली. उद्घाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते…

वेंगुर्ला नगरपरिषद तर्फे स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर..

वेंगुर्ला /_ वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१- २२ स्वछता व पर्यावरण संवर्धन मोहिमेअंतर्गत ध्यास स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले.या पथनाट्यद्वारे नागरिकांना स्वच्छता संदेश देण्यात आले.केंद्र शासनामार्फत…

वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत सायकल रॅली चे आयोजन

वेंगुर्लाभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (AKAM) हि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे.वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. त्या अनुषंगाने २६ ते २/१०/२०२१ पर्यंत स्वच्छता व पर्यावरण संवर्धन…

भाजपतर्फे २ ऑक्टोबर रोजी
वजराट गावातील हातमाग कारागीर यांचा सत्कार

वेंगुर्ला वजराट गावातील हातमाग कारागीर यांचा सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत महात्मा गांधी जयंती दिनी सायंकाळी ३.३० वा. वजराट येथे सत्कार करण्यात येणार आहे,अशी माहिती सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर…

You cannot copy content of this page