होडावडे येथील एकाची गळफास लावून आत्महत्या.;वेंगुर्ले पोलीसात आकस्मिक मृत्यू नोंद..
वेंगुर्ला /- सध्या मुंबई – कल्याण येथे राहणारे मूळ वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा जाधववाडी येथील रमेश गोपाळ नाईक (वय ५०) यांचा मृतदेह आज गुरुवार 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास…
