You are currently viewing परुळेबाजार ग्रामपंचायत ग्रामसेवक शरद शिंदे यांचा करण्यात आला सन्मान..

परुळेबाजार ग्रामपंचायत ग्रामसेवक शरद शिंदे यांचा करण्यात आला सन्मान..

परुळे /-

परुळेबाजार ग्रामपंचायत ग्रामसेवक शरद शिंदे यांचा कुशेवाडा ग्रामपंचायतसाठी केलेल्या उल्लेखनिय कामाबद्दल सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतींने गुणगौरव व सत्कार समारंभ सोहळा पार पडला यावेळी आदर्श ग्रामसेवक ,ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त ग्रामसेवक सन्मानप्राप्त ग्रामसेवक तसेच गुणवंत पाल्य यांचा सन्मान करण्यात आला यावेळी परुळेबाजार ग्रामसेवक शरद शिंदे यांनी कुशेवाडा ग्रामपंचायतला सन 2017 -18 साठीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला त्यावेळी तेकुशेवाडा ग्रामपंचायत साठी त्यांनी उल्लेखनीय काम केले होते यासाठी सन्मान करण्यात आला यावेळी युनियन अध्यक्ष एकनाथ ठाकणे यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सन्मानपत्र शाल सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

अभिप्राय द्या..