Category: वेंगुर्ले

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त वेंगुर्ले भाजपाच्या वतीने अभिवादन..

वेंगुर्ला /- पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंती निमित्त वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन…

खवणे समुद्रकिनाऱ्यावरील रापनीची होडी व जाळी आगीत जळून ४ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे झाले नुकसान..

आग लावल्याचा मालकाला संशयअज्ञाता विरोधात निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील खवणे खालचीवाडी येथील दिगंबर एकनाथ सारंग यांच्या मालकीच्या रापणीच्या मच्छीमारी होडीला व जाळीला आग लागून सुमारे…

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसांत ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये आज गुरुवारी आलेल्या अहवालात रेडी १, बुधवारी आलेल्या अहवालात तुळस ५, आडेली १ असे पॉझिटिव्ह आढळून आले…

परप्रांतीय कामगारांची नोंद ठेवा – वेंगुर्ला तालुका मनसेची पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्याकडे मागणी..

वेंगुर्ला /- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय लोकांचे नोंद ठेवण्याचे आदेश अलिकडेच दिले आहेत. केंद्र सरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवेच्या अटी) अधिनियम, १९७९ हा…

वेंगुर्लेतील घरांचा सर्व्हे थांबवा.;खासदार विनायक राऊत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रज

वेंगुर्ला /- वेंगुर्ले न.प.तर्फे होत असलेला घरांचा सर्व्हे तात्काळ थांबविण्यात यावा.नगरसेवक संदेश प्रभाकर निकम यांनी सादर केलेल्या तक्रार अर्जानुसार सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पूर्ण होईपर्यंत सदरचा सर्व्हे तात्काळ थांबवावा.तसेच संबंधित…

ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी आवाहन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदमध्ये नागरी सुविधा केंद्रामध्ये असघंटीत कामगारासाठी ई-श्रम कार्ड नोंदणी सुविधा उपलब्ध केली आहे.यात लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा कामगार, अंगणवाडी सेविका,…

सिने-नाट्य अभिनेता वस्त्रहरण फेम लवराज कांबळी २२ रोजी वेंगुर्लेत..

वेंगुर्ला /- मालवणी कलाकार वस्त्रहरण फेम गोप्या व नाट्य दिगददर्शक सिने अभिनेता लवराज कांबळी वेंगुर्लात 22 तारीखला सकाळी 11 वाजता येणार आहेत यावेळी दिवंगत सिने नाट्य अभिनेत्री व सही रे…

शिरोडा येथील युवा गायक गौरव धुरी सहकाऱ्यांसह झी मराठी वाहिनीवर…

वेंगुर्ला/- तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील भजन मंडळातील युवा गायक आणि भाजनिबुवा गौरव धुरी आणि पखवाज वादक उमेश नाईक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना झी मराठी वाहिनीवर सद्या गाजत असलेल्या “रात्रीस खेळ चाले…

उद्योजक पुष्कराज कोले यांना मातृशोक..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील दाभोसवाडा येथील रहिवासी, मुंबईतील बालक विहार महात्मा गांधी विद्यामंदिरच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका व उद्योजक पुष्कराज कोले यांच्या मातोश्री श्रीमती माया रामकृष्ण कोले (93) यांचे शनिवार दि. 18…

वेंगुर्ले भाजपा च्या वतीने सेवा आणि समर्पण अभियान

वेंगुर्ला /- राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांच्या सुचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ” सेवा आणि समर्पण अभियान ” विविध कार्यक्रमाचे आयोजन…

You cannot copy content of this page