You are currently viewing सिने-नाट्य अभिनेता वस्त्रहरण फेम लवराज कांबळी २२ रोजी वेंगुर्लेत..

सिने-नाट्य अभिनेता वस्त्रहरण फेम लवराज कांबळी २२ रोजी वेंगुर्लेत..

वेंगुर्ला /-

मालवणी कलाकार वस्त्रहरण फेम गोप्या व नाट्य दिगददर्शक सिने अभिनेता लवराज कांबळी वेंगुर्लात 22 तारीखला सकाळी 11 वाजता येणार आहेत यावेळी दिवंगत सिने नाट्य अभिनेत्री व सही रे सही फेम गीतांजली कांबळी याचा वाढदिवस दिवशीच्या निमित्ताने या सिझनमधील नवीन मालवणी नाटक जाहीर करणार असून स्थानिक कलाकार याना संधी दिली जाणार आहे यावेळी जेष्ठ कलाकार व अन्य नवीन कलाकार उपस्थित राहणार आहेत त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद सिद्धीविनायक मंगल कार्यालय भटवडी वेंगुर्ला येथे साधणार आहेत.

अभिप्राय द्या..