Category: वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यात ३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज आलेल्या अहवालात एकूण ३व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिलीय.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात १, तुळस १ व उभादांडा…

वेंगुर्लेत शक्ती केंद्र प्रमुखांचा संघटन मंत्र्यांच्या हस्ते सन्मान..

वेंगुर्ला /- जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना आपआपल्या भागातील बुथरचना परिपूर्ण करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार समर्थ बुथ…

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वेंगुर्ले पंचायत समिती येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान अभियानाचा शुभारंभ..

वेंगुर्ला /-भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत आज वेंगुर्ले पंचायत समिती येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास…

मठ येथे प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था..

वेंगुर्ला /- मठ गावामध्ये मठकरवाडी, बोवलेकरवाडी, ठाकुरवाडी येथील बस स्टॉप जवळ उपसरपंच निलेश नाईक यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मठकर यांच्या माध्यमातून मठकरवाडी व बोवलेकरवाडी…

पालकमंत्र्यांचा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- तालुक्यातील कोचरे गावासाठी विविध माध्यमातून विकासकामांना वेळोवेळी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच येथील नवीन कार्यान्वित झालेल्या बीएसएनएल टॉवरच्या विद्युत पुरवठ्या साठीसुद्धा तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री…

कोचरे येथे बीएसएनएल टॉवर साठी जमीन देणाऱ्या तेली यांचा सत्कार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे गावामध्ये बीएसएनएल टॉवर आता कार्यान्वित झाला असून यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचा कोचरे गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी या टॉवर साठी जमीन देणाऱ्या जमीन मालक…

तुळस वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण माळकर

वेंगुर्ला /- तुळस श्री देव जैतीराश्रित संस्था मुंबई संचलित श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय,तुळस या ग्रामीण भागातील आठ दशकांहून जास्त काळ सेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण विठ्ठल माळकर यांची पुढील तीन…

वेंगुर्ले तालुक्यात बुथ रचना पुर्ण करण्यासाठी मेहनत घेतलेल्या बुथ संयोजक व शक्ती केंद्र प्रमुख यांचा उद्या सन्मान

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पर्यंत बुथरचना परिपूर्ण करण्याचे लक्ष प्रदेश भाजपा ने दिले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ले भाजपा ने ९३ ही बुथ गठीत केले…

वेंगुर्ले तालुक्यात २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात १४ सप्टेंबर रोजी आलेल्या अहवालात एकूण २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली.यामध्ये उभादांडा १ व निवती येथे…

वजराट येथील दशरथ परब यांचे निधन..

वेंगुर्ला /- तालुक्यातील वजराट परबवाडी येथील रहिवासी दशरथ विष्णू परब ( वय ७०) यांचे ८ सप्टेंबर रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात २ मुलगे,१ सून,नात,आई,४ भाऊ असा परिवार…

You cannot copy content of this page