You are currently viewing वजराट येथील दशरथ परब यांचे निधन..

वजराट येथील दशरथ परब यांचे निधन..

वेंगुर्ला /-


तालुक्यातील वजराट परबवाडी येथील रहिवासी दशरथ विष्णू परब ( वय ७०) यांचे ८ सप्टेंबर रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात २ मुलगे,१ सून,नात,आई,४ भाऊ असा परिवार आहे.श्री देव गिरेश्वर सोसायटीचे चेअरमन बाबुराव परब यांचे ते काका होत.

अभिप्राय द्या..