You are currently viewing मठ येथे प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था..

मठ येथे प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था..

वेंगुर्ला /-


मठ गावामध्ये मठकरवाडी, बोवलेकरवाडी, ठाकुरवाडी येथील बस स्टॉप जवळ उपसरपंच निलेश नाईक यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मठकर यांच्या माध्यमातून मठकरवाडी व बोवलेकरवाडी येथे आणि उद्योजक दिपक ठाकूर यांच्या माध्यमातून ठाकुरवाडी बस स्टॉप जवळ प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच निलेश नाईक, सदानंद मळगावकर, सुरेंद्र मठकर,मामा मठकर, प्रमोद मठकर, भरत मेस्त्री, चित्रा मळगावकर, नितीन नेरूरकर, सागर मठकर, संतोष तळवडेकर, राहुल परब, ज्ञानेश्वर बोवलेकर, जयदेव बोवलेकर, दत्ताराम बोवलेकर, सुजय बोवलेकर,अमेय बोवलेकर,नितीन बोवलेकर साईल धावडे,शिवाजी ठाकूर, विलास ठाकूर, नरेंद्र ठाकूर प्रदीप बावदाणे, दिपक मठकर, सुहास तेंडोलकर, साहिल बोवलेकर,भगवान बोवलेकर,
सत्यवान बोवलेकर, उत्तम बोवलेकर, वासुदेव बोवलेकर, संतोष कांबळी,मनोहर बोवलेकर, रघुवीर बोवलेकर, नागेश बोवलेकर आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत या बैठक व्यवस्थेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रकाश मठकर,दिपक ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा