वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात आज आलेल्या अहवालात एकूण ३
व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिलीय.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात १, तुळस १ व उभादांडा १ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page