You are currently viewing पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त वेंगुर्ले भाजपाच्या वतीने अभिवादन..

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त वेंगुर्ले भाजपाच्या वतीने अभिवादन..

वेंगुर्ला /-


पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंती निमित्त वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, किसान मोर्चा चे बाळु प्रभु, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, परबवाडा सरपंच पपु परब, बुथप्रमुख श्रीधर गोरे, बुथप्रमुख नितीश तुळसकर, युवा मोर्चा चे भुषण सारंग,ओंकार चव्हाण, महिला मोर्चा च्या रसिका मठकर, कार्यालय प्रमुख छोटु कुबल आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा