शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा भाजपा किसान मोर्चा.;वेंगुर्लेची मागणी
वेंगुर्ला /- परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन सरकारकडे अहवाल सादर करुन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…
