Category: वेंगुर्ले

अर्थसंकल्पात पर्यटन वृद्धीसाठी व सिंधुदुर्ग च्या पायाभूत विकासासाठी आवश्यक बाबींचा अभाव : एम.के. गावडे

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने खूप काही दिलं आहे. मात्र याठिकाणच्या पर्यटन वृद्धीसाठी व सिंधुदुर्ग च्या पायाभूत विकासासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात काही दिसत नाही. उदा. रेडी, वेंगुर्ला, विजयदुर्ग बंदर…

वेंगुर्ला दाभोली सडा येथे अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली सडा येथील आंबा व काजू बागायतीस गुरुवारी दुपारी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यामध्ये दाभोली सरपंच उदय शिवराम गोवेकर व संतोष शिवराम गोवेकर…

पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आज वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन

वेंगुर्ला / – पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला शिवसेना…

अर्थसंकल्पातून शेतकरी – कष्टकरी – युवक – नोकरदार व मध्यमवर्गाची घोर निराशा : इर्शाद शेख

वेंगुर्ला /- केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, युवक, नोकरदार व मध्यमवर्गाची घोर निराशा झाली असून सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्रावर मोदी सरकारकडून अन्याय झाला आहे.केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे आज पर्यंतचा…

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन..

वेंगुर्ला /- महाराष्ट्र प्रदेश भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर व अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्पर्धेची प्राथमिक…

रेडी बंदर परिसरात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर वर कारवाई

वेंगुर्ला -/- रेडी बंदर समोरील समुद्रात अनधिकृत मच्छीमारी करत असलेल्या गोवा राज्यातील ट्रॉलरवर वेंगुर्ले सागरीसुरक्षा विभागाने कारवाई केली. यामध्ये सापडलेल्या मासळीचे लिलाव करून पुढील कारवाईसाठी हा ट्रॉलर वेंगुर्ले बंदर समुद्रात…

गृहिता फाऊंडेशनच्या मराठे महिला गृहउद्योग फळ व अन्न प्रक्रिया युनिट च्या प्रॉडक्ट चे लॉंचिंग..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला येथे गृहिता फाऊंडेशन ही महिला सहकारी संस्था कार्यरत असून या संस्थेच्या मराठे महिला गृहउद्योग या फळ व अन्न प्रक्रिया युनिट च्या प्रॉडक्ट चे लॉंचिंग माजी मुख्यमंत्री तथा…

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रदिप होडावडेकर सेवानिवृत्त

वेंगुर्ला /- बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रदिप होडावडेकर आपल्या नियत वयोमानानुसार ३१ जानेवारी २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रा.होडावडेकर यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात…

केळुस कालवीबंदर अंगणवाडी पोलिओ लसीकरण…

केळुस ग्रामपंचायतीचे उपसंरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी दिली कालवीबंदर पोलिओ लसीकरण अंगणवाडी मध्ये सुरू असलेल्या केंद्रास भेट.तर स्वतःच्या हाताने खवणेकर यांनी पाजला लहान मुलीस डोस केळुस केळुस कालवीबंदर येथील…

शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार नितेश राणे..

वेंगुर्ला /- माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी शिक्षणाला विशेष प्राधान्य दिले आहे.त्यामुळेच साक्षरतेच्या बाबतीत आपला सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर राहिला आहे.आज शैक्षणिक विकासासाठी विविध निधी उपलब्ध होत आहे.येथील विद्यार्थ्यांना…

You cannot copy content of this page