केळुस ग्रामपंचायतीचे उपसंरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी दिली कालवीबंदर पोलिओ लसीकरण अंगणवाडी मध्ये सुरू असलेल्या केंद्रास भेट.तर स्वतःच्या हाताने खवणेकर यांनी पाजला लहान मुलीस डोस
केळुस केळुस कालवीबंदर येथील अंगणवाडी मध्ये आज पोलिओ लसीकरण करण्यात आले.यावेळी उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी तेथे आलेल्या लहान मुलीस,स्वतःच्या हाताने पोलिओ डोस पाजला.यावेळी आशा स्वयंम सेविका सौ.सपना केळुसकर,अंगणवाडी सेविका सौ.किरण रेवणकर, गट प्रवर्तक रंजना खरात,केळुस उपकेंद्राच्या डाॅक्टर धनश्री हिरेमठ,ग्रामस्थ कृष्णा रेवणकर आदि यावेळी उपस्थित होते.